'Benefits of Reading | वाचनाचे फायदे | Health Tips in Marathi'

'Benefits of Reading | वाचनाचे फायदे | Health Tips in Marathi'
03:27 Mar 18, 2022
'Benefits of Reading | वाचनाचे फायदे | Health Tips in Marathi  मेघना प्रसादे आणि संकेत प्रसादे लिखित अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग हे पुस्तक फक्त रुपये ९९ /- मध्ये, आत्ताच डाऊनलोड करा. https://bit.ly/3gN3gLG  पुस्तके वाचण्याचे अनेक फायदे आहेत, पण एकाच वाक्यात सांगायचे झाल्यास, महात्मा फुलेंचे एक प्रसिद्ध वाक्य या साठी पुरेसे आहे. ते म्हणजे,  “वाचाल तर वाचाल”  या वाक्यातून महात्मा फुले वाचनाचे महत्व सांगताना म्हणतात, जसे जगण्यासाठी मुलभूत गरजा महत्वाच्या आहेत, ज्यांशिवाय जगणे अवघड आहे. वाचन त्या गरजांपैकी एक आहे.  वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढे महत्व का देतात? वाचनामुळे मेंदुला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.  सर्वात प्रथम तर जो काही विचार करतो त्या मध्ये वाचन आणि त्यानुसार केलेला विचार असा प्रवास असतो. विचार केला की तशा भावना येतात आणि भावना आल्या की कृती होते. म्हणजे माणसाचे वर्तन कसे असावे हे ठरवण्याचे काम वाचन करत असते. ज्या माणसाचे आयुष्य अनुभव आणि वाचनाने समृध्द झाले आहे असा माणूस आपल्या क्षेत्रात तर उत्तम कामगिरी करतोच, पण चांगला माणूस म्हणनू देखील तो नावाजला जातो. प्रत्येकाची स्थिती,काळ,परिस्थिती, या नुसार अनुभव तर मिळत असतो, पण वाचनातून ज्ञान आणि समज मिळते.  वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या व्हिडीओ मध्ये करूया.   Importance of reading Sanket prasade वाचाल तर वाचाल health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo' 

Tags: health tips , benefits of reading , health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , arogya tips , arogya tips in marathi , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , Importance of reading , वाचनाचे फायदे , वाचाल तर वाचाल

See also:

comments

Characters